मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन लाईव्ह


दक्ष न्यूज: प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. मराठा समाजास राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून मान्यता दिली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *