हरवलेला मोबाईल फोन फिर्यादीला परत!


दक्ष न्युज प्रतिनिधी, भावेश बागुल

आडगाव: शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे . शहरात चोरी, टवाळखोर यांसारख्या समस्यांनी नागरिक ट्रस्ट आहेत. त्यातच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती.त्याअनुषंगाने कारवाई करून पोलिसांनी हा चोरी गेलेला फिर्यादीला परत केला आहे.

  • याबाबत सविस्तर:

आडगाव पोलीस स्टेशन कडील वस्तू मिसिंग रजिस्टर नंबर 537/2024 अर्जदार किशोर प्रभाकर खेरनार राहणार.A/303 फोर हाईट्स अमृतधाम पंचवटी यांचा सॅमसंग कंपनीचा मॉडेल S 23 किंमत 60,000/-आशा किमतीचा दिनांक 28/05/2024 रोजी सकाळी 09:30 बिडी कामगार मैदानातून कुठेतरी गाहळ झाला त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी त्यांचा मोबाईल सापडून दिला आहे.

फिर्यादी याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, पोलिस आमदार निखिल वाकचौरे, दिनेश गुंबाडे, इरफान शेख, अमोल देशमुख यांचे आभार मानून अभिमानदं केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *