“गणपती बाप्पा” झोपलेले प्रशासन जागे करून मला न्याय मिळवून द्या: चंद्रकांत लासुरे



नाशिक: दक्ष प्रतिनिधी

  • विशेष: महानिरीक्षक म.राज्य दोषी पोलीसांवर कारवाईचे आदेश परंतु या आदेशाचा अवमान १३ महिने उलटुन अद्याप कारवाई नाही हे गणराया तुझ्या या १० दिवसात तरी कारवाई व्हावी.
  • २०१७ पासुन अद्याप नाशिक पोलीसांकडुन तपास नाही कारवाई नाही ? * दोषी पोलीसांवर कारवाईचे आदेश कोरोना मुळे वाचवन्याचा उद्देश यांना तुचकर आदेश
  • २०१७ पंतप्रधान, म.राज्य सरकार, मुख्य सचिव, पो. महासंचालक मुख्य मंत्री यांना दिल्या तक्रारी दखल घेत नसल्याने
  • हे गणराया आता तूच निस्तारी * पो. मोहिनी लोखंडे, षडयंत्रात सामिल पुरावे सिध्द अद्याप कारवाई नाही ?
  • दि. १७-७-१७ चे पो स्टे मधील Cctv फुटेज जानिव पुर्वक नाहिसे, खंडपीठाची दखल ५००० दंडाची शिक्षा पुरावे स तरि पो. आयुक्त, उपायुक्त कारवाई करित नाही ?
  • दि. १७/७/१७ चा समजोता जबाब पो. स्टे. मधुन गायब हे पोलीसांना मान्य हे षडयंत्र उघडकीस तरी नाशिक पो. आयुक्त उपायुक्त दुर्लक्ष करतात
  • एकतर्फी षडयंत्र करून ह्यांचे मर्जितले जबाब नोंदवतात परंतु मी सांगितलेले जाब जबाब, फोन कॉल रेकॉर्ड CDR मुख्य पुरावे तपासात आजपर्यंत घेतलेच नाही त्यामुळे भद्रकाली, पो. संतोष साबळे, दत्ता पवार सौ. मोहीनी लोखंडे, मंगलसिंग सुर्यवंशी, ACP वि.२ सौ. खन्ना हे पुर्णता कागदोपत्री पुरावे दोषी दिसुन येतात. वदिंचा गैर उपयोग कर्तव्यात कसुरी यांना पोलीस सेवेतुन नलंबित शिवाय पर्याय नाही.
  • पो. मनोज इंगळे षडयंत्रात सामील यांचेच जबाबात षडयंत्र उघडीस करून यांच्यावर अद्याप कारवाई नाही ?
  • पो. उपायुक्त परि यांचे अरव त्यारित असतांना माझ्या लेखी तक्रारीला साद नाही? * दै. पुढारी, दै. दिव्य मराठी, दै. लोकमंथन, दै. नासिक नामा या सर्व वृत्तपत्रात देखील प्रसिध्द झाली, अद्याप कारवाई नाही
  • उच्च न्यायालय, मुख्य न्यायाधीशाकडुन २ वेळा मला पोलीस सुरक्षा आदेश परंतु नाशिक पोलीसांच्या जी व्हारी कारण यांचे गुन्हे उघडकीस येतील
  • दोषी पोलीसांवर कारवाई करण्यासाठी मुख्य मंत्रींना गृहमंत्री, मुख्य सचिवांना हे गणराया आशिर्वाद दे. * सुखकर्ता तु दख:हर्ता दुसरे रूप तुझे जनहित याचिका कर्ता चोर सोडुन सन्यासाला फाशी हा कुठला न्याय २०१५ माझ्या उच्चन्यायालय जनहित याचिका क्र. १५२/१५ मुळे हजारो आनाधिकृत फटाके दुकानांवर कारवाई यामुळे लाखो लोकांचा जीव वाचला. * २०२१ जाने ते सप्टेंबर जेखा जोखा ५३२ गुन्हे दाखल ५६ CLASS अधि ७६२ अधि, ४०६ वर्ग ३ चे कर्मचारी ७४७ अटक
  • सचिन वाझे १०० कोटी टारगेट विधान गृहमंत्री अनिल देशमुख तत्काळ राजीनामा दिला.
  • कर्तव्य दक्ष हिमांन्शु रॉय, मकरंद रानडे, मधुकर कड दायमा भास्करराव धस, साहेबराव भोसले, अविनाश बारगळ यांना मानाचा सलाम
  • तु बुध्दीचा देवता बाप्पा न्याय मिळुन दे. मुख्य मंत्र्यांना कारवाईचे आदेश दे. * हायकोर्ट A/D अभय परब. रुजुता लोकरे, योगेश दळवी, आशिष देशमुख यांचे विशेष धन्यवाद. यांनी याचिका मोफत केली.

प्रत्येक कार्य गणपती बाप्पा पासून सुरुवात त्यानुसार आंदोलनाचा एक भाग म्हणून घरापासून सुरुवात गणपती बाप्पाच्या आगमन पवित्र्यात संबंधित दोषी पोलीस यांचे कटस्थान ,षड्यंत्र मी उघडकीस आणले आणि विशेष पोलीस महानिरीक्षक महासंचालक यांनीसुद्धा दोषी पोलिसांवर कारवाईचे आदेश पारित केले परंतु आज तेरा महिने उलटून अद्यापही नाशिक पोलीस कारवाई करत नाही (पाठीशी घालत आहे) हे स्पष्ट दिसून येते त्यामुळे मी गणपती बाप्पाच्या साक्षीने माझे घरात गणपती बाप्पा च्या देखाव्यात माझ्या वर झालेला अन्याय आणि पोलिसांचे षड्यंत्र बॅनर मध्ये प्रसिद्ध केले आणि गणपती बाप्पा कडे मागणी केली झोपलेले प्रशासन जागे करण्यासाठी- चंद्रकांत नारायण लासुरे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *