दक्ष न्यूज – तक्रार कशी करू ? आडगाव पोलीस स्टेशन मधील प्रकार…
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : आडगाव! नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येत असलेल्या आडगाव पोलीस स्टेशन या आडगाव पोलीस स्टेशनचा असलेल्या लँडलाईन नं. 02532970633 हा नं गेल्या चार पाच दिवसापासून आउट ऑफ सर्व्हिस दाखवत आहे.
एखादी घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला नागरिक फोन करतातलोक . परंतु आडगाव पोलीस स्टेशनचा नं. लागत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
