इंदिरानगर पोलीस स्टेशन नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांचे स्वागत


नाशिक: दक्ष प्रतिनिधी

इंदिरानगर पोलीस स्टेशन नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच डॅशिंग व मनमिळाऊ व्यक्तिमहत्व असलेले श्रीपाद परोपकारी साहेब यांना दक्ष न्युज चॅनेल व दक्ष वृत्त समहा चे संचालक संपादक अमित कबाडे यांच्या कडून नियुक्ती झाल्या बद्दल शुभेच्या देण्यात आल्या यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच यावेळी दक्ष न्युज चॅनेल चे प्रतिनिधी संकेत भंगाळे व राज्य प्रतिनिधी गणेश शिंदे यांनी देखील सत्कार करून भावी वाटचालीस साहेबांना शुभेच्या दिल्या.

श्रीपाद कुलकर्णी साहेब हे मूळचे सोलापूरचे असून याआधी त्यांनी अंबड पोलीस स्टेशन व सायबर क्राईमला आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. इंदिरा नगरच्या आधीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्यांच्या जागेवर श्रीपाद परोपकारी साहेब ह्यांची नवीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *