भाजपा नाशिक महानगर कार्यकारिणी घोषित…


दक्ष न्यूज: करणसिंग बावरी

नाशिक : महानगर भारतीय जनता पक्षाची सन- २०२३ – २६ यावर्षासाठी कार्यकारिणी महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यामार्फत जाहिर करण्यात आली आहे.


सदर कार्यकारिणी निश्चित करतांना मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा.प्रदेशाध्यक्ष आ.चंदशेखर बावनकुळे, ना.गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, आ.राहुल ढिकले, आ.देवायानी फरांदे, आ.सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदिप पेशकार, बाळासाहेब सानप, विजय साने, सतिष नाना कुलकर्णी आदी वरिष्ठ नेत्यांची चर्चा व विचार विनिमय करून निश्चित करण्यात आली आहे. असे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

  • कार्यकारणी पुढील प्रमाणे

भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष- प्रशांत जाधव,
उपाध्यक्ष – पवन भगुरकर (मिडीया प्रभारी), जगन पाटील, सतिष सोनवणे, सुनिल देसाई, देवदत्त जोशी, अजिंक्य साने, सुनिल खोडे, संध्या कुलकर्णी, सुनिल फरांदे, कुणाल वाघ, ॲड.मिनल भोसले, निलेश बोरा, निखील पवार, धनंजय माने, गणेश बोलकर
सरचिटणीस – सुनिल केदार, काशिनाथ (नाना) शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके – आहेर, रोहिणी वानखेडे – नायडू
चिटणीस – बाजीराव भागवत, सुजाता जोशी, सुरेखा निकम, प्रा. शरद मोरे, सोमनाथ बोडके, अमित घुगे, तुषार जोशी, प्रथमेश कोशिरे, ज्योती कुवर, ॲड. महेंद्र शिंदे, संजय राऊत, नारायण जाधव, हेमंत शुक्ल, सुनिल फरताळे, शामराव पिंपरकर
कोषाध्यक्ष – आशिष नहार
कार्यालयीन चिटणीस – अरूण शेंदुर्णीकर

युवा मोर्चा – सागर शेलार
महिला मोर्चा – सोनाली ठाकरे
अनुसुचित जाती मोर्चा – राकेश दोंदे
आदिवासी मोर्चा – राजेंद्र राजवाडे
किसान मोर्चा – बापुराव पिंगळे
अल्पसंख्यांक मोर्चा – आरिफ काजी
ओबीसी मोर्चा – अजय आघाव

कामगार आघाडी – हेमंत नेहेते
उत्तर भारतीय आघाडी – प्रकाश चौहान
उदयोग आघाडी – सतीश कोठारी
व्यापारी आघाडी – राघवेंद्र जोशी
भटके-विमुक्त आघाडी – सिध्देश्वर (बापु) शिंदे
अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – ह.भ.प.श्री.मेघश्याम (महाराज) निकम
जैन प्रकोष्ठ – मुकेश जैन
पदवीधर प्रकोष्ठ – विनोद खरोटे
राजस्थान प्रकोष्ठ – नितिन कोचर
चित्रपट प्रकोष्ठ – रवी एस.जन्नावर
वैद्यकिय सेल – डॉ.भालचंद्र ठाकरे
कायदा सेल – ॲड.शलाका पाटील
सहकार सेल – प्रफुल्ल संचेती
माजी सैनिक सेल – दिनकर पवार
ज्येष्ठ कार्यकर्ता सेल – नरेंद्र सोनवणे
दिव्यांग सेल – विनायक कस्तुरे
ट्रान्सपोर्ट सेल – अमोल शेळके
दक्षिण भारतीय सेल – अनुप पुष्पांगथण
शिक्षक सेल – उदय सोनवणे
क्रीडा प्रकोष्ठ – संजय पाटील
बुध्दीजीवी सेल – ॲड. श्रीधर व्यवहारे
सांस्कृतिक सेल – ह.भ.प.श्री.राहुल (महाराज) साळुंके
आयुष्यमान भारत सेल – डॉ. वैभव जोशी
बेटी बचाओ- बेटी पढाओ सेल – सुरेखा पेखळे
आय.टी.सेल – ऐश्वर्य जुन्नरे
सोशल मिडिया – ऋषिकेश डापसे
पंचायत राज व ग्रामविकास – ज्ञानेश्वर पिंगळे
प्रसिध्दी प्रमुख – राहुल कुलकर्णी
गुजराथी सेल – विपूल मेहता
पर्यटन विकास मंच – नंदकुमार देसाई
पर्यावरण मंच – उदय थोरात
तिर्थक्षेत्र आघाडी – कल्पेश दिक्षीत
अंत्योदय सेल – डॉ. हर्षा फिरोदिया
योग प्रकोष्ट – डॉ. प्रिती त्रिवेदी

कार्यकारिणी सदस्य – राजेंद्र देशमुख, ठा.भुवाल सिंह, दिगंबर धुमाळ, संजय चव्हाण, सुहास शुक्ल, शाम क्षीरसागर, कांता वराडे, प्रभा पारगावकर, अल्ताफ शेख, अन्नपूर्णा तांबोळी, रविंद्र डावखर, नंदकुमार गोखले, खंडेराव पाटील, संजय संघवी, कैलास वैशेंपायन, विजय घोडके, सुचेता कुकडे, स्मिता शिंदे, राम काळे, हरिभाऊ जाधव, राजश्री शौचे, युनूस सय्यद, प्रकाश दिक्षित, प्रेरणा बेळे, संतोष भोर, अजित ताडगे, मनोहर आव्हाड, निवृत्ती कातकाडे, सुरेश दराडे, शैलेश शिमगेकर – भावसार, प्रियंका कानडे, महेंद्र गर्गे, शिवाजी शहाणे, रामदास पिंगळे, वाळू काकड, शंकरराव पिंगळे, ज्ञानेश्वर (अण्णा) आढाव, राम वाघ, निवृत्ती भोर, विलास मुळाणे, मिथुन परदेशी, गुलाब सय्यद, हेमेंद्र पटेल, नवनाथ पारखे, डॉ.केतन औसरकर, दिलीप देवांग, वासंती जावळे, मनोज तांबे, विवेक तरटे, श्रीकांत खांदवे, बाळासाहेब पालवे, करुणा गायकवाड, बबलुसिंह परदेशी, शंकरसिंह गेहलोत, स्नेहा खांदवे, शोभा जाधव, नितीन ठाकरे, राजु करमासे, धनंजय बेलगांवकर, राजेंद्र बाफणा, नंदकुमार उदावंत, वामनराव दातीर, धर्माजी बोडके, दिपक पाटील, सुरेश देशमुख

कायम निमंत्रित – दिनकर पाटील, रंजना भानसी, गणेश गिते, अरुण पवार, पुनम सोनवणे, सुरेश खेताडे, उद्धव निमसे, शितल माळोदे, मच्छिंद्र सानप, प्रियंका माने, रुची कुंभारकर, प्रा. सरिता सोनवणे, जगदीश पाटील, हेमंत शेट्टी, कमलेश बोडके, पुंडलिक खोडे, सुनिता पिंगळे, स्वाती भामरे, योगेश हिरे, रविंद्र धिवरे, प्रा. वर्षा भालेराव, माधुरी बोलकर, पल्लवी पाटील, शशिकांत जाधव, इंदुबाई नागरे, शिवाजीराव गांगुर्डे, अर्चना थोरात, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अनिता सातभाई, दिनकर आढाव, मीरा हांडगे, विशाल संगमनेरे, पंडित आवारे, अंबादास पगारे, संगिता गायकवाड, संभाजी मोरूस्कर, कोमल मेहरोलीया, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, चंद्रकांत खोडे, भाग्यश्री ढोमसे, अलका आहिरे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, छाया देवांग, मुकेश शहाणे, निलेश ठाकरे, सुप्रिया खोडे, डॉ. दिपाली कुलकर्णी, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, हरीभाऊ लोणारी, ॲड. अलका जांभेकर, राजेश आढाव, संतोष नेरे, शशांक हिरे, हेमंत पिंगळे, प्रा. परशराम वाघेरे, चंद्रकांत थोरात, ॲड. श्याम घरोटे, डॉ. चंद्रशेखर नामपुरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर, शशिकांत शेट्टी, राजेंद्र फड, योगेश चौधरी, राकेश पाटील, अँड. नितीन माळोदे, मिलींद भालेराव, गोविंद घुगे, गणेश कांबळे, राजेंद्र महाले, डॉ. संध्या तोडकर, डॉ. मंजुषा दराडे, सोनल दगडे-कासलीवाल, वैशाली शहा, सुनिल वाघ, नवनाथ ढगे, ललितकुमार नहार, ललिता भावसार, राजेंद्र बाळकृष्ण मोरे, उखा चौधरी, आर.आर.पाटील, प्रकाश बागुल, निर्मला पाटील, प्रकाश भालके, प्रविण सोनवणे, प्रभाकर कोठावदे, प्रशांत मेणे, पांडुरंग तांदळे, सुहास देशपांडे, संदिप विसपुते, चारुहास घोडके, दशरथ गांगुर्डे, आबा सुर्यवंशी, गजानन हुमणे, आत्माराम कोर, कैलास आहिरे, डॉ. दिगंबर सनान्से, वाल्मिक पाखले, माधवी मोराणकर, केदार मोरे, सुरेखा भामरे, सुरेंद्र प्रधान, देवेंद्र वाणी, सतिष कोतकर, संदिप सुतार, भाऊसाहेब निखाडे, रिटा सोनी, धिरज वालझाडे

विशेष निमंत्रित – मा.ना.देवेंद्र फडणवीस, मा.आ. चंद्रशेखर बावनकुळे, मा.खा.डॉ. भारती पवार, मा. विजय चौधरी, मा. रविंद्र अनासपुरे, आ.प्रा.देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ.अँड. राहुल ढ़िकले, बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सतीश नाना कुलकर्णी, विजय साने, प्रदिप पेशकार, गिरीष पालवे, महेश हिरे, योगेश भगत, सुनिल आडके, सतिष शुक्ल, डॉ. प्रशांत पाटील, निशिगंधाताई मोगल (मा.आ), मंगलाताई जोशी, उत्तम उगले, सुरेश अण्णा पाटील, शैलेश जुन्नरे , शिवाजी शहाणे, बाळासाहेब पाटील, सुजाता करजगीकर, पुष्पा शर्मा, भारती बागूल, सुभाष वाघचौरे, गजानन तितरे, किसन विधाते, प्रकाश घुगे, डॉ. बसंतीलाल गुजराथी, प्रशांत आव्हाड, बापुराव शिनकर, परशराम दळवी, उदय रत्नपारखी, सिराज शेख


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *