शहर पोलीस आयुक्तालयातील २१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती

नाशिक: करणसिंग पवार

मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील दिनांक ३१.०५.२०२१ रोजीच्या आदेशान्वये विभागीय अर्हता परिक्षा सन २०१३ मध्ये उत्तीर्ण अंमलदारापैकी निवडसुची २०२०-२०२१ मध्ये पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आस्थापनेवरील खालील पोलीस अंमलदारांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळाल्याने, पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदाराचा

पोलीस आयुक्त कार्यालय येथे सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला. सत्कार समारंभा दरम्यान श्री. दीपक पाण्डेय् सो. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती मिळालेल्या सर्व सत्कार्थी यांना खांदयावर स्टार व फित लावुन, पुष्पगुच्छ देवून, पुढील कर्तव्याच्या वाटचालीस शुभेच्छा देवुन सन्मानित करण्यात आले.

  • पोलीस अंमलदार यांची नावे

राम सहादु घोरपडे
विष्णु भारकर उगले
राजेंद्र निवृत्ती वाघ
उत्तम राजाराम सोनवणे
शाम सोनाजी जाधव
देविदास शिवाजी भालेराव
संजय आणाजी कुलकर्णी
वसंत नारायण पगार
सदानंद नारायण पुराणिक
रामदास भिमा विंचू
नाना भिला गुरव
रमेश चंबक पवार
संजय वामन बागुल
चंद्रकांत दत्तात्रय बोडके
लियाकतखान युसुफखान पठाण
दिलीप सपंत मते
संजय सदाशिव भिसे शांताराम राजाराम वाघ
युनुस रहिम शेख
रमेश गाविंदराव घडवजे
रामदास दामोदर सानप

सर्वांचे हार्दिक अभिनंदन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *