वडीलाच्या स्मृतिदिनानिमित्त मुलीकडून गोरगरिबांना मदत


पुणे: (विशेष प्रतिनिधी)

पुणे शहरातील भवानी पेठ येथे राहणारी सौ.श्रीदेवी सैदपा पूजारी यांचे वडील कै .इरपा सो पुजारी यांचे दि.30-5-2020 निधन झालेआहे. वडीलाच्या निधनाने अत्यंत दुःख झाली ,
दिनांक.30-5-2021 रोजी वडीलाच्या स्मृतिदिनानिमित्त भवानी पेठ या परिसरात गोरगरीब गरजू व अनाथ लोकांना आस्थेवाईकपणे त्यांच्याशी संवाद साधून आरोग्याची विचारपूस करून त्यांना मास्क व पाण्याची बॉटल जेवणाची डबा देण्यात आले असे 51 जणांना वाटप करण्यात आले भवानी पेठ परिसरातील फुटपाथवर मंदिरासमोर झाडांचा खाली असले बसलेल्या लोकांना उठून अन्नदान करून त्यांना मानसिक समाधान करण्यात आले.

श्रीदेवी पुजारी फक्त नववी शिक्षण झालेले मुलगी
यांनी वडीलाच्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक उपक्रम करून स्तुत्य उपक्रम केले आहेत. कोरोनाच्या महामारीत असे कार्य होणे अत्यावश्यक आहे या कार्याने सर्व समाज माध्यमातून सर्व मित्र-मैत्रिणी नातेवाईक कडून त्यांचं कौतुक होत आहे. या उपक्रमात उमेश पूजारी व लक्ष्मीबाई पूजारी सहभागी होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *