भीमजन्मोत्सव समितीचा नाशिकरोड सभापतीकडून सत्कार


रविंद्र जाधव नाशिकरोड प्रतिनिधी

नाशिकरोड : सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या नूतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा व संयोजकचा सत्कार सोहळा आज दिनांक ८ रोजी, नाशिकरोड विभागीय मनपा कार्यालय दुर्गा उद्यान याठिकाणी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Lalit Roungta group

यामध्ये जयंतीचे अध्यक्ष संतोष पाटील ,माजी जयंती अध्यक्ष सनी सुनील वाघ ,कार्याध्यक्ष संजय भालेराव ,उपाध्यक्ष विशाल गुंजाळ , संयोजक समिती माजी नगरसेवक संजय भालेराव, हरीश भडांगे दिलीप दासवानी, भारत निकम, सुनील कांबळे, संतोष कांबळे, समीर शेख ,आदींचा सन्मान झाला याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड ,उपमहापौर भिकुबाई बागुल, नगरसेवक रमेश धोंगडे, सूर्यकांत लवटे, संतोष साळवे संभाजी मस्कर पंडित आवारे, सुनिल गोडसे, व्यापारी बँकेचे संचालक सुधाकर जाधव ,जगन आगळे, रामदास सदाफुले, सुनील चोपडा ,मनोहर कोरडे , शिवजयंती अध्यक्ष किशोर जाचक ,मिलिंद शिरसाट रोहन गांगुर्डे, योगेश पगारे, शाम पगारे आदी यावेळी उपस्थित होते…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *