महिलांच्या प्राचीन परंपरेला उजाळा देणारी क्रिकेटपटू ‘सौम्यलता’
दक्ष न्यूज : पल्लवी भावसार खैरणार
कोल्हापूर : महिलांच्या प्राचीन परंपरेला उजाळा देणारी कोराळी येथील आधुनिक भारतातील क्रिकेटपटू सौम्यलता बिराजदार सह दिव्य परंपरा जपणाऱ्या महिला जागतिक महिलास दिनानिमित्य सलाम आधुनिक भारतात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उत्तुंग भरारी घेतल्याचे दिसते पण क्रिकेट सारख्या विश्वास मैदानी खेळात स्वतःच्या नावाचा ठसा जनमाणसाच्या मना्वर उमटावणारी परळी तालुका निलंगा येथे जन्माला आलेली सध्या कोल्हापूर येथे साई हायस्कूल मध्ये इयत्ता बारावीत शिक्षण घेणारी कुमारी सोम्यलता रवींद्र बिराजदार ही मराठवाड्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव उगवती क्रिकेटपटू ठरली आहे.
कुमारी सोम्यलताचा जन्म महाराष्ट्र कर्नाटक च्या सीमाभागात डोंगरकुशीत वसलेल्या कोराळी या गावात दिनांक 14 10 2004 रोजी झाला तिचे प्राथमिक शिक्षण लक्ष्मी बाई कृष्णाजी जगर तर यत्ता आठवी पासूनचे माध्यमिक शिक्षण श्री साई हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे सुरू झाले येथूनच माजी क्रिकेट विश्वात या प्रशालेतील एस एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून प्रारंभ झाला क्रिकेटच्या शालेय स्पर्धा चालू झाल्या यात येथील मेरी वेदर मैदानावर जिल्हास्तरीय पहिली मॅच संपन्न झाली यानंतर विभागीय मॅचेस होत्या त्याची सांगलीतून सुरुवात झाली येथील उत्कृष्ट खेळामुळे आमची राज्यस्तरीय सामन्यासाठी निवड करण्यात आली त्यानंतर कोल्हापूर मध्ये संडे मंडे च्या मॅच मध्ये मी 29 रन व दोन विकेट घेतल्यामुळे मला पहिल्यांदाच रणजी खेळाडू मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर अहमदनगर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई नागपूर पुणे या संघासोबत सामना झाला त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा ही आंध्रप्रदेशात घेण्यात आली होती या सामन्यात मला महासंघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली त्यावेळी गुजरात पंजाब हरियाणा व उत्तर प्रदेशात अति त्याची सामने झाले होते.
64 व्या नॅशनल गेम ऑफ गोदावरी तेलंगणा येथे खेळल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेत हा संघ उपविजेता ठरला तर या उपविजेता संघाची मध्ये क्रिकेट असोशियन मध्ये दोन वेळा निवड करण्यात आली सध्या या क्रिकेटपटू कन्या कोल्हापूर पुणे येथे या खेळाची विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे तिच्या या उपक्रमावर तिच्या अनेक महिला खेळाडूंचा कोल्हापुरात तत्कालिन महापौर जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हा अधिकारी यांच्या अनेक मान्यवरांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले माझ्या आईवडिलांची प्रेरणा व माझ्या इच्छाशक्तीच्या बळावर मी घडले मी माझ्या वडिलांच्या तोंडून नेहमी एक वाक्य ऐकत होते ती माझी मुलगी मुलापेक्षा कमी नाही ती वाघीण आहे त्यांच्या या सततच्या उच्चाराने मी मोठी झाले म्हणूनच आजही माझ्या मनात त्यांना परमेश्वर एवढे स्थान आहे असे मनोगत व्यक्त करत बालपणी मुलींना भातुकलीच्या खेळात भावली यास भांडी अशा वस्तू तिला खेळाल न देता मुलांप्रमाणे मुलींना बॅटबॉल धनुष्यबाण तलवार बंदूक हत्ती घोडे वाघ सिंह अशा स्फूर्तिदायी खेळणे देऊन प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी मुलींना सुरत्वाचे बाळकडू पाजावेअसा संदेश दिला.
जागतिक महिला दिनानिमित्त प्राचीन भारतीयांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व आधुनिक भारतातील महिलांनी आज तागायत जोपासली गेली परंपरा वंदनीय आहे प्राचीन भारतीय स्त्री व आधुनिक भारतातील महिला यांना जोडणारा महामार्ग म्हणजे प्राचीन भारताची परंपरा भारत हा जगात असा एकमेव देश आहे की ज्या देशाला आपण भारत माता असे संबोधतो या मातीतील परंपरेला मी जागतिक महिला दिनानिमित्त सलाम करतो.
या पृथ्वीवरचा साधारण तीन लाख वर्षांपूर्वीचा काळ म्हणजे स्त्रीमुक्तीची पाहतच अनादी काळापासून या देशात अशी आख्यायिका सांगितले जाते की नरकासुर नामक कोण्या एका दैत्याने त्याच्या बंदीशाळेत संबंध महिलांना बंद करून ठेवले होते या दुष्ट दैत्याला भगवान कृष्णाने युद्धात ठार मारून सबंध स्त्रियांना बंधमुक्त केले या दंतकथेचा सरळ सरळ असा अर्थ होतो की अनादी काळापासून या पृथ्वीवरच्या महिला अनिश रूढी परंपरेच्या दुष्टचक्रात गोवल्या गेल्या होत्या महिला कडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन हा वासनाधुंद असाच होता त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत होते या दुष्टचक्रातून भगवान श्रीकृष्णाने संबंध महिलांची सुटका इतकेच नाही तर बंदी शाळेतल्या बाधित 16 स्त्रियांनी भगवान कृष्णा वरले व त्या आज तागायत अखंड सौभाग्यवती पद प्राप्त करत स्त्री जन्म कृतार्थ केला हा काळ म्हणजे श्री मुक्तीची पहाटची व तेव्हापासूनच स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू झाली व भगवान श्रीकृष्ण हे या चळवळीचे प्रणेते ठरले व स्त्री स्वातंत्र्याचे पर्व सुरू झाले तेव्हापासूनच स्त्रीकडे बघण्याचा प्राचीन भारतीयांचा दृष्टिकोण व भारतीय महिलांच्या दिव्य परंपरेचा उदय झाला.
यानंतर अशी आख्यायिका सांगितली जाते की पशुपती नावाचा राजा देशात राज्य करीत होता तो निपुत्रिक होता त्याने पुत्रप्राप्तीसाठी सावित्री देवीची उपासना केली देवी प्रसन्न होऊन तिने राजा स्वतः तुझ्या पोटी जन्म घेते असा वर दिला व राजास कन्या रत्न प्राप्त झाले जेव्हा सावित्री उपवर झाली तेव्हा तिला तिचा पती स्वतःच शोधण्याची परवानगी देण्यात आली वती जीवन साथी शोधण्यासाठी मला बाहेर पडली एका जंगलात वडाच्या झाडाखाली एक उमदा सत्यवान नामक तरुण निद्रावस्थेत तिने पाहिला व हाच आपला कधी असे मानून ती राजवाड्यात परतली व आपले निवड वडीलास कथन केली या निवडी बाबत राजास दरबारातील अनेकांनी असमाधान व्यक्त करत या विवाहापासून सावित्री स रोखण्यासाठी सत्यवान हा अल्पायुषी असल्याचे सांगण्यात आले तरीसुद्धा सावित्रीने सत्यवानाशी नवे सत्यासोबत विवाह केलाच सत्य जरी अल्पायुषी असले तरी त्या सत्याला तिने
यमाच्या दाढेतून खेचुन आणले आजही आमची स्त्री घेऊन वाटचाल करीत आहे हा स्त्रीमुक्तीचा ऐतिहासिक कळसच मानला गेला आहे
इतकेच नव्हे तर रामायणात दशरथ पत्नी कैकयीने पतीसोबत युद्धावर येण्याचा हट्ट धरला होता इतकेच नव्हे तर युद्धात तिने पती चा रथ चावल याचा उल्लेख या ग्रंथात आहे.
यावरून आमची प्राचीन भारतीय स्त्री किती शूर होती हे लक्षात येते म्हणूनच आमच्या साधुसंतांनी देवादिकांनी तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देत तिला स्वतःजवळ स्थान दिले हा प्राचीन भारतातील महिलांचा समृद्ध वारसा घेऊन आजही या देशातील महिला यशस्वी वाटचाल करत आहे आधुनिक भारताच्या समाजव्यवस्थेत आजही महिलांचा सिंहाचा वाटा आहे स्त्री म्हणजे वास्तव्य मांगल्य मातृत्व स्त्री म्हणजे कर्तत्व अशा जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख….