नाशिकमहाराष्ट्र

सोशल मीडियावर नाशिक महापालिका प्रभाग आरक्षण व्हायरल


दक्ष न्युज: प्रतिनिधी

नाशिक- महापालिका निवडणुक कधी होणार याची सर्वांना घाई झाली असून प्रभाग रचना होते नाहीतर आता प्रभाग आरक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असे चित्र सध्या नाशिक मध्ये पहावयास मिळत आहे .

परंतु आज दुपारपासून सोशल मीडियावर नाशिक महानगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली आहे असा एक मेसेज फिरत आहे यात चक्क प्रभाग क्रमांक 1 ते 44 चे आरक्षण सोडत ची एक यादीच व्हायरल होत आहे.

ही यादी होतेय व्हायरल

सद्या तरी निवडणूक आयोग तर्फे याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. म्हणून या आरक्षण यादीची कोणतीही विश्वासाहर्ता नाही .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *