राज्यातील १७५ पोलिस निरीक्षकांना सहायक आयुक्त तसेच पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती


दिवाळी अगोदर पासून रखडलेल्या पोलीस निरीक्षांकच्या बदल्याच्या आदेश आज गृह विभागाने काढला आहे. राज्यातील १७५ पोलिस निरीक्षकांना सहायक आयुक्त तसेच पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. यात नाशिक शहर, ग्रामीण पोलिस दल तसेच महाराष्ट्र पोलिस अकादमीतील १६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

  • नाशिक जिल्ह्यातील पदोन्नती मिळालेले अधिकारी पुढीलप्रमाणे (कंसात नियुक्तीचे ठिकाण)

1 – भारतकुमार सूर्यवंशी (सहायक आयुक्त, बृहन्मुंबई).

2 – किशोर मोरे (महाराष्ट्र पोलिस अकादमी).

3 – कमलाकर जाधव (उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा,
अहमदनगर).

4 – संभाजी निंबाळकर (अपर उप आयुक्त, राज्य गुप्त वार्ता, नाशिक),

5 – श्रीपाद परोपकारी ( उप अधीक्षक, मुख्यालय, बीड).

6 – दिनेश बर्डेकर (महाराष्ट्र पोलिस अकादमी).

7 – प्रदीप पाडवी (उपविभागीय अधिकारी, उमरखेड, यवतमाळ).

8 – संगिता निकम (महाराष्ट्र पोलिस अकादमी).

9 – राजेशसिंह चंदेल (सहायक आयुक्त, बृहन्मुंबई).

10 – सुनील गोसावी (उपविभागीय अधिकारी, लातूर ग्रामीण).

11 – मनोज करंजे (सहायक आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई).

12 – संजय सांगळे (उपविभागीय अधिकारी, चिमूर, चंद्रपूर).

13 – भास्कर वायफळ ( उपअधीक्षक, जात प्रमातपत्र पडताळणी समिती, बुलडाणा).

14 – अनिल कातकाडे (उपविभागीय अधिकारी, अहमदनगर).

15 – कैलास जयकर (उप प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, अकोला).

16 – गुरुनाथ नायडू (उपविभागीय अधिकारी, दर्यापूर, अमरावती).


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *